त्या घटनेनंतर नाना पटोले मोदींचे चॅलेंजर म्हणून समोर आले
काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व!-->…