नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देवून त्यांनी कॉंग्रेस विरोधी राजकारणाचा पाया रचला
१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशाचे पहिले मंत्रीमंडळ अस्तित्वात आले. या मंत्रिमंडळात कॉंग्रेस पक्षाच्या बाहेरील दोन व्यक्तींचा!-->…