जगातील पहिला टूथब्रश कोणी आणि कसा बनवला? 500 वर्षांहून अधिक जुना इतिहास
रोज सकाळी आपण झोपेतून उठलो की सगळ्यात आधी कोणती वस्तू हातात घेत असू तर ती आहे ब्रश. याशिवाय आपण आपली सकाळी सुरु झाल्याची कल्पनाच करू शकत नाही.
एकेकाळी आपल्याकडील जुनी लोक दातून किंवा…