अपमानाचा बदला म्हणून जमशेदजी टाटा यांनी “ताज हॉटेल”ची निर्मिती केली
तुम्ही जर कधी पहिल्यांदा मुंबई ला गेला. त्यावेळी तुम्ही मुंबई मधील "गेट वे ऑफ" नक्की भेट देता. त्यावेळी त्याच गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज कडे तुम्ही नक्कीच पाहता. हे हॉटेल भारताची एक!-->…