३००० वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा रंजक इतिहास
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अख्खं जग संकटात सापडले होते, तेव्हा अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय व इतर क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता.…