छोटा राजन पूर्वी मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये मोठा राजन पण होता का ?
मुंबई आणि मुंबईमधील गुन्हेगारी जगाच्या किस्स्यामध्ये अनेकांना इंटरेस्ट असो किंवा नसो पण तरीही सगळ्या लोकांना एक नाव माहित असेल, ते नाव म्हणजे छोटा राजन
छोटा राजनचे नाव ऐकताच तुम्हाला प्रश्न…