गावगाडा चिमण्या मारल्या मुळे ४.५ कोटी जनता उपासमारीने मेली होती Pravin Kale Mar 20, 2020 0 आपण लहानपणापासून चिमण्या पाहत आलोय. शाळेत शिकताना शाळेच्या कौलात चिमण्यांची घरटी कायम दिसायची. पण मागच्या काही वर्षात चिमण्या दिसणे बंद झाले आहे. पण याचा आपल्याला काही विशेष फरक पडला नाही.…