प्लेगच्या साथीमध्ये केलेल्या छळाचा बदला म्हणून त्यांनी रँड चा खून केला
तारीख होती २२ जून १८९७, पुण्यातल्या गव्हर्मेंट हाउसमध्ये (सध्या इथे पुणे विद्यापीठ आहे) ब्रिटनची राणी व्हिटोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मोठा समारंभ होणार होता. या कार्यक्रमाला अनेक…