गल्ली ते दिल्ली एकाच घरातील चार सख्खे भाऊ झाले ‘आमदार’ Team Nation Mic Dec 20, 2021 0 आपल्या देशातील राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. पण चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी…