जोपर्यंत सिनेमा असेल तोपर्यंत अमरिश पुरी विलन म्हणून लक्षात राहतील
'मिस्टर. इंडिया मध्ये मोगाम्बोची भूमिका नसती तर अनिल कपूरच्या मसीहा व्यक्तिरेखे कोणीही वाहवा केली नसती. सनी देओलच्या 'जखमी' मध्ये बलवंतराय नसता तर सनी देओलला हिरो कसं म्हटलं असत. पण जेव्हा!-->…