व्यक्तिवेध गोपीनाथ नाव आवडत नव्हतं म्हणून रडायचे गोपीनाथ मुंडे Team Nation Mic Jun 3, 2020 0 महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे नाव माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. खरंतर गोपीनाथ मुंडे हे नाव राज्यातील लाखो लोकांच्या हृदयात कोरलेले आहे. पण हेच गोपीनाथ नाव आवडत नाही म्हणून!-->…