निधनानंतर ज्यांचे चित्रपट रिलीज झाले असे बॉलिवूड स्टार्स
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा "दिल बेचारा" हा चित्रपट काल २४ जुलै रोजी हॉटस्टार वर रिलीज झाला. दिल बेचारा च्या गाणी आणि ट्रेलर ला ऑनलाईन माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
!-->!-->!-->…