विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेशासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण केले होते
पंढरपूरचा विठ्ठल हा अनेकांचा गोरगरिबांचा देव मानला जातो, पण या विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात सलग दहा दिवस उपोषण केले होते.
पांडुरंग सदाशिव!-->!-->!-->…