संघर्षाला सामोरे जात विजयाची जिद्द तेवत ठेवणारे लढवय्ये ‘दादा
प्रदीप नणंदकर
जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला मात्र संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर मात करत समाजासमोर एक वेगळा आदर्श आपल्या जीवनातून निर्माण करणारा नीतिवान!-->!-->!-->…