शिवशंकरभाऊ पाटील यांनी शिल्लक राहिलेले शासनाचे ८ कोटी परत केले
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.…