व्हाॅट्स अप वर एक मेसेज आला आणि जिल्हा रात्रभर जागा राहिला
कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सध्या अख्खा भारत घरात बसून आहे. दिवसभर घरात बसून करायचं काय ? हा आता लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जवळपास सगळा भारत घरात फेसबुक, व्हाॅट्स अप करत बसला!-->…