विनोबांच्या आग्रहाखातर देशातील लाखो एकर जमीन दान करण्यात आली
आजघडीला जमीन हा किती महत्वाचा आणि संघर्षाचा मुद्दा आहे याची अनेकांना जाणीव असेल. वर्तमानपत्रात जमिनीच्या वादाच्या बातम्या वाचल्या कि याची जाणीव अजून गडद होत जाते. पण आपल्याच देशात एक अशी!-->…