शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आला होता, माहित आहे का ?
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी घोषणा करून शिवसेना राजकारणात सक्रीय झाली. पण शिवसेनेचा पहिला आमदार कोण ? हाही प्रश्न तसा महत्वाचा ठरतो.
साल होत १९७०. परळचे तत्कालीन आमदार!-->!-->!-->…