२ लाखांचे कर्ज काढून सुरु केला वडापावचा धंदा आज १०० कोटींचे मालक
कोरोना अनलॉक नंतर सर्वच व्यवसायांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. रेस्टॉरंट खुली झाली आहेत. सर्वतोपरी काळजी घेऊन खाद्यविक्रेत्यांनी दुकानं सुरु केली आहेत. पुन्हा एकदा सर्वांची पावलं वडापावकडे…