लव्हलिनाची मॅच पाहण्यासाठी आसाम विधानसभेचं कामकाज २० मिनिटे तहकूब करण्यात आलं होतं
लहान असताना लव्हलिनच्या वडिलांनी बाजारातून मिठाई आणली होती. ती मिठाई ज्या पेपरमध्ये आणण्यात आली होती त्यात कतारचे बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्याबद्दल लिहले होते. तेव्हा लव्हलिनने वडिलांकडून…