भारतातला ‘तो’ नेता जो ७० च्या दशकात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला
राम मनोहर लोहिया हे भारतीय राजकारणातील सर्वात आश्चर्यकारक आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मोठा विचारवंत आणि विवेकवादी माणूस. त्याला कोणत्याही मर्यादा नसलेलं आणि बंधन नसलेलं जग!-->…