शाखाप्रमुख होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटलेले नार्वेकर त्यांचे पीए कसे बनले ?
‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?”…