बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा; राज ठाकरेंनी दिला होता मनसे स्टाईल इशारा
बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५ साली राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' प्रदान केला होता. पण त्यावेळी यावरुन बराच गदारोळ झाला…