जेव्हा मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांना भाषण बदलायला सांगितले..
१९८० मध्ये देशात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात येताच इंदिरा गांधींनी देशातील जनतेला संबोधित करण्याचा निर्णय!-->…