इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल
८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती.!-->…