निवडणूक हरल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री का बनले ?
उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल.…