गावगाडा आषाढी-कार्तिकी दोन्ही पूजेचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस पहिले व्यक्ती Ankur Borkar Nov 3, 2022 0 कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईची शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.…