एके काळी कॉंग्रेस सेवा दलाचे काम करणारे दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे यांचे खास झाले
अभिनेते दादा कोंडके आणि त्यांचे विनोद माहित नसलेला मानून शोधून सापडणार नाही. मराठीतले आजपर्यंतचे सर्वोत्तम विनोदवीर म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. आज दादा कोंडकेंचा जन्म दिवस.!-->…