बंगालमधील दुष्काळातून प्रेरणा घेत स्वामिनाथन यांनी शेती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला
भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे शेती आणि शेतकरी कायम दुर्लक्षित राहिले. पण एम.एस.स्वामीनाथन यांनी मात्र शेती आणि शेतकरी या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी!-->…