शेगावचे गजानन महाराज संस्थान ज्याची स्तुती अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापीठाने केलेली आहे
आज आपण २१ व्या शतकातील जगातील सगळ्यात आधुनिक देवस्थान असं ज्याच्याकडे बघितलं जाते, ज्या मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे तर अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापिठाने…