सध्या अटकेत असलेल्या केतकी चितळे विरोधात याआधी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चर्चेत आली आहे. केतकी चितळेने तिच्या फेसबुक पेजवर शरद पवार यांच्याविषयी लिहिताना, तुम्ही 80 वर्षांचे आहात. नरक…