जगातला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना कसा झाला माहिती आहे का ?
तसं पाहिलं तर क्रिकेट हा भारतीय लोकांचा जीव कि प्राण आहे. पण जागतिक दृष्ट्या विचार केला तर फार कमी देशात क्रिकेट खेळला जातो. पण क्रिकेटच्या स्पर्धा मधून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.!-->…