इतरांना संधी मिळावी म्हणून पक्षाने दिलेले आमदारकीच तिकिट नाकारलं
वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अभ्यासू पत्रकार, संपादक, नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर.…