गाजलेल्या बोफोर्स घोटाळ्याची कागदपत्रे बनवण्यात अरुण जेटली यांनी महत्वाची भूमिका निभावली होती
भारतीय संसदेच्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे एक अनुभवी राजकारणी तसेच प्रसिद्ध वकील होते . त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी नवी दिल्लीतील नारायण!-->…