जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो
१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी!-->…