अण्णाभाऊ म्हणाले “तर नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल”
सांगलीतील एका गावातून थेट मुंबई आणि त्यानंतर आपल्या लेखणीच्या जोरावर अण्णाभाऊंनी परदेशातही स्वतःच्या नावाचा लौकिक केला. अण्णाभाऊचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील!-->…