गावगाडा

दिल्लीतल्या आंदोलनापेक्षा जास्त काळ चाललेलं आंदोलन: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ७ वर्ष संप केला होता

गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे…

2 years ago

स्विगी आणि झोमॅटो चा बाजार उठलाय का ? डिलिव्हरी पार्टनर्स प्लॅटफॉर्म सोडून का जात आहेत?

गेल्या काही वर्षांत स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) ही फूड डिलिव्हरी अ‍ॅप्स (Food Delivery Apps) देशाच्या शहरी भागांमध्ये प्रचंड लोकप्रिय…

2 years ago

बालगंधर्व रंगमंदिर बांधताना जगभरातील उत्तमोत्तम थिएटर्सचा अभ्यास करण्यात आला होता

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन…

2 years ago

सध्या अटकेत असलेल्या केतकी चितळे विरोधात याआधी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चर्चेत आली आहे. केतकी चितळेने तिच्या फेसबुक पेजवर शरद पवार…

2 years ago

बार्शीतला ‘फटे स्कॅम’ नेमका आहे तरी काय?

सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे 'विशाल फटे'. त्याला कारणही तसंच आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून…

2 years ago

मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय एन डी पाटील यांनी घेतला होता

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93…

2 years ago

कालिचरण महाराजने लढवली होती अकोला महानगरपालिका निवडणुक

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे कालीचरण महाराज. कालीचरण महाराजने…

2 years ago

मोदक पहिले तरी तोंडाला पाणी सुटते, पण या मोदकांचा इतिहास आपल्याला माहिती आहे काय ?

होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपतीबाप्पांच्या नुसत्या…

3 years ago

सुशीलकुमार शिंदेंच्या पहिल्या निवडणुकीला पवारांनी पैसे दिले होते.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात एक लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार…

3 years ago

भारतीय नोटांमध्ये गांधीजींच्या चित्रासह नोटा कधी छापल्या गेल्या?

नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन नोटांचे रंग बरेच बदलले आहेत. पण एक गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे गांधीजींचे हसणारे चित्र.…

3 years ago

This website uses cookies.