तुम्ही नादच केलाय थेट, रिक्षाचालकाच्या मुलीला 41 लाखांचे पॅकेज
अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि…