‘लोकांनी मला वर्गणी काढून निवडून दिलं आहे’ असे म्हणत राजू शेट्टींनी पवारांचा फोन ठेवला
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कोल्हापूरचा एक तरुण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा खंदा कार्यकर्ता होतो. जीवघेणे हल्ले पचवत प्रस्थापितांविरुद्ध लढे उभारतो. लोकांचे अपार प्रेम जिंकत…