इरफान खान यांच्या काही सिनेमातील काही खास डायलॉग

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं. हासील, मकबूल, पानसिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या

अभिनेता इरफान खान यांच्या काही सिनेमातील काही खास डायलॉग :

१ . गुंडे
“पिस्तौल की गोली और लौंडिया की बोली जब चलती है, तो जान दोनों में ही खतरे में होती है.”

२ . डी-डे
“गलतियां भी रिश्‍तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती है.”

३. जज़्बा
“शराफत की दुनिया का किस्‍सा ही खतम, अब जैसी दुनिया वैसे हम.”

४. पान सिंह तोमर
“बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट मां.”

५ .साहेब बीवी और गैंगस्टर
“हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है.”

६. तलवार
“किसी भी बेगुनाह को सजा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें.”

७. कसूर
“आदमी जितना बड़ा होता है.. उसके छुपने की जगह उतनी ही कम होती है.”

८. द किलर
“बड़े शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है.”

९. ये साली जिंदगी
“लोग सुनेंगे तो क्‍या कहेंगे, चू#### आशिकी के चक्कर में मर गया, और लौन्डिया भी नहीं मिली.”

१० . चॉकलेट
“शैतान की सबसे बड़ी चाल ये है कि वो सामने नहीं आता.”

११. हैदर
“आप जिस्म है तो मैं रुह, आप फानी में लफानी.”

१२. लाइफ इन मेट्रो
“ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्‍यादा हम से ले लेता है.”

१३. हासिल
“और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे, भगवान कसम.”

१४. पीकू
‘डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है.’

१५. द लंच बॉक्स
“आई थिंक वी फॉरगेट थिंग्‍स इफ देयर इज नो बॅडी टू टेल देम.”

१६. लाइफ ऑफ पाई
“हंगर कैन चेंज एवरीथिंग यू थॉट यू न्यू आउट युअरसेल्‍फ.”

१७. जुरासिक वर्ल्‍ड
“द की टू ए हैप्‍पी लाइफ इज टू एक्‍सेप्‍ट यू आर नेवर एक्‍चुअली इन कंट्रोल.”

१८. मदारी
“तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा.”

१९. हिंदी मीडियम
“एक फ्रांस बंदा, जर्मन बंदा स्‍पीक रॉन्‍ग इंग्‍लिश, वी नो प्रॉब्‍लम, एक इंडियन बंदा से रॉन्‍ग इंग्‍लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी.”

२०. करीब करीब सिंगल
“टोटल तीन बार इश्‍क किया, और तीनों बार ऐसा इश्‍क मतलब जानलेवा इश्‍क, मतलब घनघोर हद पार.”

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.