पंकज त्रिपाठी साकारणार अटलबिहारी वाजपेयीची भूमिका

अटलजींच्या जीवनचरित्रावर बनत असलेल्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची पहिली झलक

हा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे

चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवि जाधव हे करणार आहेत

पंकज त्रिपाठी बायोपिकमध्ये अटल बिहारींची भूमिका साकारताना दिसणार आहे

आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचे त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे

चित्रपटाच्या पोस्टर्सना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे